दिव्यांगांनी दिला जेलभरो आंदोलनाचा इशारा

ठाणे – मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन … Continue reading दिव्यांगांनी दिला जेलभरो आंदोलनाचा इशारा